¡Sorpréndeme!

Lokmat Sport | MS Dhoni चा आगळा वेगळा विक्रम यष्ट्यांमागे 600 झेल घेणारा जगातला तिसरा wicket-keeper

2021-09-13 0 Dailymotion

महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टीपाठी ६०० झेलांचा टप्पा गाठला आहे. यष्टिरक्षक या नात्याने ६०० झेल पकडणारा धोनी जगातला केवळ तिसरा क्रिकेटर ठरला आहे.दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सहाव्या वन डेत त्याने हाशिम अमलाचा झेल घेऊन या विक्रमाला गवसणी घातली. धोनीने आजवर यष्टीपाठी कसोटीत २५६, वन डेत २९७ आणि टी-२० मध्ये ४७ झेल टिपले आहेत.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews